Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: ऑlनलाईन औषध विक्रीविरोधात नागपुरात मेडिकल स्टोअर्स चालकांचे एल्गार; संविधान चौकात काळया फिती लावून प्रदर्शन

Nagpur Urban, Nagpur | May 20, 2026
केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री धोरणाविरोधात देशभरातील औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपुरात नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.

MORE NEWS

नागपूर शहर: ऑlनलाईन औषध विक्रीविरोधात नागपुरात मेडिकल स्टोअर्स चालकांचे एल्गार; संविधान चौकात काळया फिती लावून प्रदर्शन - Nagpur Urban News