नागपूर शहर: सावधान! आठवडी बाजारात करंट लागून एकाचा मृत्यू : विजय दिघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी 10 एप्रिल ला दुपारी चार वाजून 35 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडी बाजारात करंट लागून एका फळ विक्रेत्याचा मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे