राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील नोंदणीकृत मदरसांना आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना सन 2025-26 मध्ये राबविण्याबाबत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 28 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे.