बोदवड: बोदवड शहरातील बरडीया इंटरनॅशनल स्कूलमध्ये चोरी, अज्ञात चोरट्याने ४५ हजार लांबवले, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Oct 19, 2025 बोदवड शहरात बरडीया इंटरनॅशनल स्कूल आहे. या स्कूलमधील अकाउंट विभागाच्या शाखेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. तेथून ऑफिसच्या ड्रावर मधून ४५ हजाराची रोकड लांबवली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.