नागपूर शहर: नागपुरात नितीन गडकरींच्या मार्गदर्शनात 'जलक्रांती परिषद'; आमिर खान, नाना पाटेकरांची उपस्थिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 'पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे'च्या रौप्य महोत्सवानिमित्त १७ आणि १८ मे रोजी नागपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.१७ मे रोजी 'नागपूर जलसंवाद' तर १८ मे रोजी 'जलक्रांती परिषद' रंगणार आहे