जळगाव: नवरात्र उत्सवानिमित्त मूर्ती खरेदी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग.
नवरात्र उत्सवानिमित्त बाजारामध्ये मूर्ती खरेदी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून यंदा मूर्तीमध्ये मोठी भाव वाढ झाली आहे या संदर्भात आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मूर्तिकार किशोर महाले यांनी याबाबत अधिक माहिती दिली.