Public App Logo
Jansamasya
Uppolice
Punjab
Live
Pratapgarh
Westbengal
Ballia
Farrukhabad
Mirzapur
Rain
Haridwar
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Letestnews
Arvindkejriwal
Weather
Hapur
Noida
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Dehradun

वरूड: शुल्लक कारणावरून मित्राला मारहाण, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत ढगा येथील घटना

Warud, Amravati | Nov 29, 2025
शुल्लक कारणावरून मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून एका मित्राने दुसऱ्याला शालेय मित्राचा मोबाईल नंबर मागितला परंतु तो नंबर लागत नसल्याने त्याला राग आला त्याने रागाच्या भरात मित्राबरोबर पाटीने हल्ला चढून जखमी केले ही घटना ढगा येथे घडली त्यामध्ये 17 वर्षे मुलगा जखमी झाला त्याने वरुड पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कोणा दाखल केला आहे पुढील तपास वरुड पोलीस करत आहे

MORE NEWS