फुलंब्री: मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किनगावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानची सुरवात
मराठवाड्याला कायमचा दुष्काळ मुक्त करणारा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फुलंब्री येथील किनगावातून समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पंचायतराज समृद्धी आणि योजनेत सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.