Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वसंता मेश्राम यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मा.जि.प.सदस्य नेपाल रंगारींची मागणी

Sakoli, Bhandara | Mar 19, 2026
साकोली तालुक्यातील बॉम्पेवाडा येथे वसंता मेश्राम हे मोहफुल वेचायला गेले असता वाघाने त्याला ठार केले व जंगलात जवळपास एक किलोमीटर घेऊन गेले ही बातमी कळताच मा.जि.प सदस्य नेपाल रंगारी घटनास्थळी जाऊन वनविभाग तसेच पोलीस विभाग यांना माहिती दिली जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मृतकाला नेऊ देणार नाही डिव्हिजनल मॅनेजर नागे साहेब जेव्हा घटनास्थळी आले त्यांनी आम्हाला लिहून दिलं की त्यांच्या घरातल्या एकाला नोकरी देऊ आणि शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मदत करू लोकांच्या रोस खूप वाढला होता मी स्वतः मध्यस्थी करून सर्व मागण्या मंजूर करायला लावून मृतकाला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उत्तरे तपासणीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केला

MORE NEWS

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वसंता मेश्राम यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मा.जि.प.सदस्य नेपाल रंगारींची मागणी - Sakoli News