Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

अमरावती: जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार -पालक सचिव आय. ए. कुंदन

Amravati, Amravati | Dec 11, 2025
जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार -पालक सचिव आय. ए. कुंदन अमरावती, दि. 11 : जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. यात जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती पालक सचिव आय. ए. कुंदनन यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती कुंदन यांनी बैठक घेतली.
अमरावती: जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार -पालक सचिव आय. ए. कुंदन - Amravati News