रावेर: रावेर शहरातील कुरेशी मोहल्यात अवैधरित्या मास विक्री करताना एकाला पकडले, रावेर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Oct 18, 2025 रावेर शहरात कुरेशी मोहल्ला आहे. या मोहल्यात असलेल्या मस्तानशहा मशिदीच्या बाजूला शेख शफिक कुरेशी हा अवैधरित्या मास विक्रीकरित होता. हा प्रकार निदर्शनास येताच रावेर पोलीस त्या ठिकाणी गेले व त्यांनी त्याच्याकडून मास व इतर साहित्य असा १६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तरी याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.