हिंगोली: हिंगोली व सेनगाव तालुका बाधित यादी मधूनवगळण्यात आल्याने आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केली मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा
9 ऑक्टोंबर च्या जीआर मध्ये हिंगोली तालुका व सेनगाव तालुका बाधित क्षेत्रामधून वगळण्यात आल्याने आज दिनांक 10 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी सकाळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून शंभर टक्के सेनगाव तालुका व हिंगोली तालुका बाधित आहे व लवकरच बाधित यादीमध्ये या तालुक्याचे नाव राहील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांना दिले आहे अशी माहिती सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी प्राप्त झाली आहे