नगर: पाट्यावर अहिल्यानगर ऐवजी अहमदनगर उल्लेख असेल तर उकडून फेका: आमदार गोपीचंद पडळकर दिल्लीगेट येथे आक्रमक
पाट्यांवर अहिल्यानगर आहे रोजी अहमदनगर उल्लेख असेल तर उकडून फेका अशी आक्रमक भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतले आहे दिल्लीगेट येथील सभेमध्ये ते बोलत होते.