नागपूर शहर: मारियम अम्मा दर्गा परिसरात महिलेवर कथित सामूहिक बलात्कार, धर्मांतराचा दबाव : बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
मारियम अम्मा दर्गा परिसरात एका महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार, धर्मांतराचा दबाव आणि मारहाण प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य प्रशासकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे