♦️ *महिलांच्या आरोग्याकडे एक पाऊल*
*सुदृढ स्त्री, सुदृढ भारत
6.8k views | Gondia, Maharashtra | Aug 19, 2025 ♦️ *महिलांच्या आरोग्याकडे एक पाऊल* *सुदृढ स्त्री, सुदृढ भारत*Session 2**Present women-750**Topic - Cancer* दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुरुगानंथम एम (भा.प्र.से.) सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य विभाग आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गोंदिया सयुक्त प्रयत्नाने नाविन्यपूर्ण उपक्रम डिजीटलशाळा २ रे सत्र घेण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार व डॉ. पायल राहांगडाले, डॉ. रुपाली खंडाळकर यांनी महिलाच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले