अमरावती: शैक्षणिक संस्थेत पार पडलेल्या भाजपच्या राजकीय कार्यक्रमास युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख
बडनेरा येथे नियमबाह्यपणे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राजकीय कार्यक्रमाविरोधात युवक काँग्रेसतर्फे उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.शैक्षणिक संस्थेत पार पडलेल्या भाजपच्या राजकीय कार्यक्रमास युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध आहे, जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली आहे अशी प्रतिक्रिया अमरावती विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख यांनी आज १७ ऑक्टोबर शुक्रवारी दिली आहे.