भोकरदन: जालना परिसरात दुष्काळी आर्थिक ताण; मायक्रो फायनान्स हप्त्यांवर तातडीने स्थगितीची मागणी
जालना, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील दुष्काळामुळे शेतकरी आणि लघुउद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी मायक्रो फायनान्स कर्जाच्या हप्त्यांच्या ताबडतोब वसुलीस स्थगिती देण्याची आणि व्याजात शिथिलता करण्याची मागणी केली आहे.