Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

आष्टी: शुल्लक कारणावरून झाला वाद ..भांडणात तोडला दात .. लाता भुक्क्यांनी तोंडावर छातीवर केली मारहाण.. बेलोरा येथील घटना

Ashti, Wardha | Jan 21, 2026
क्षुल्लक कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले लाता भुक्क्यांनी तोंडावर छातीवर मारहान करून दात पाडल्याची घटना बेलोरा येथे दिनांक 20 तारखेला सकाळी 11 वाजताच्या सुमारात घडली या प्रकरणी पोलीस स्टेशन आष्टी यांनी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून आणि आष्टी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्रावरून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिली

MORE NEWS