शिरपूर: कोडीद आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची सिकलसेल व आरोग्य तपासणी
Shirpur, Dhule | Sep 30, 2026 कोडीद आश्रमशाळेत सेवा संकल्प व आरोग्यसंपन्न गाव अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य व सिकलसेल तपासणी करण्यात आली. स्वच्छता, संतुलित आहार आणि सिकलसेलबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.