जालना: मोकाट कुत्तेच्या प्रश्नावर महानगरपालिकेने आवाज उठवला पाहिजे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांचा इशारा
Jalna, Jalna | Sep 16, 2026 जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून याकडे महानगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे अशा घटना वारंवार होत आहे गांभीर आणि घ्यावे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे