बसमत: तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे यांच्या सहयोग युनीट 2 टोकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीतहंगाम व मोळीपूजन
कुरुंदा परिसरातल्या तुळजाभवानी शुगर प्रा लि आडगाव दराडे यांच्या सहयोगयुनिट टू टोकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम व मुळीपूजन नऊ नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 या दरम्यान मध्ये आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कारखान्याचे चेअरमन भावनाताई बोर्डीकर आमदार माने यांच्यासह कारखान्यातील कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते .