हिंगोली: जुना होंडा येथे महाविकास आघाडीच्या वतीने व्यापाऱी व हमालांच्या घेतल्या भेटी
महाविकास आघाडीच्या उमेदवारा असलेल्या अर्चना श्रीराम भिसे यांच्या प्रचारासाठी जुने मार्केट येथे व्यापाऱ्यांची आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दोन वाजता शिवसेनेचे वशिम देशमुख यांनी माहिती दिली आहे