हवेली: वाघोली येथील केसनंद रस्त्यावर पावसाचे पाणी वहात असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते
Haveli, Pune | Sep 15, 2025 वाघोली परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊसमिळाल. या पावसामुळे वाघोली येथील केसनंद रस्त्यावर पावसाचे पाणी हे वाहत होते. पाणी हे एखाद्या नदीच्या प्रमाणे वाहत असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे वाहतूक कोंडी ही मंदावली होती. काही घरांमध्ये, मंदिरांमध्ये व सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचे पहावयास मिळाले.