Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

हवेली: पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री गाय चोरी:रस्त्यावर बसलेली गाय चोरट्यांनी कारमध्ये घालून पळवली

Haveli, Pune | Jul 29, 2026

MORE NEWS

खडकवासला धरणाबाबत महत्त्वाचा इशारा 

 आज (३१ जुलै २०२६) दुपारी १२:०० वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून २२,८८० क्युसेक्स करण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा विसर्ग ३५,००० ते ४०,००० क्युसेक्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

 नागरिकांनी घ्यावयाची काळजी: • नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नका. • नदीपात्रातील जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा. • सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

 

 स्रोत : खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे

#Pune #KhadakwaslaDam #MuthaRiver #FloodAlert #RainAlert PuneRains StaySafe

खडकवासला धरणाबाबत महत्त्वाचा इशारा आज (३१ जुलै २०२६) दुपारी १२:०० वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून २२,८८० क्युसेक्स करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा विसर्ग ३५,००० ते ४०,००० क्युसेक्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घ्यावयाची काळजी: • नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नका. • नदीपात्रातील जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा. • सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. स्रोत : खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे #Pune #KhadakwaslaDam #MuthaRiver #FloodAlert #RainAlert PuneRains StaySafe

Haveli, Pune | Jul 31, 2026

खुनाचा प्रयत्न करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

खुनाचा प्रयत्न करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Haveli, Pune | Jul 30, 2026