जळगाव: लोणवाडी खुर्द गावात रस्ता नसल्यामुळे पाण्यातूनच अंतयात्रा नेण्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे*
जळगाव तालुक्यातील लोणवाडी खुर्द गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता पूल नसल्यामुळे पाण्यातून तिरडी घेऊन अंत्यविधी करता येत आहे. व्यक्तीच्या मरणानंतर ही यातना कायम असल्याचा अनुभव सध्या या ग्रामस्थांना घेत असून या समस्येकडे तातडीने प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीन करण्यात आली ही माहिती आज दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.