जालना: जालना शहरातील दलित वस्त्यांसाठी निधी वाढवा; नगरसेविका दर्शना झोल-खोतकर यांची सभागृहात ठाम मागणी
Jalna, Jalna | Mar 31, 2026 आज दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शहरातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी अपुरा निधी दिल्याचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत नगरसेविका दर्शना झोल-खोतकर यांनी प्रशासनावर निशाणा साधला. दलित वस्त्यांमधील प्रभागांचा विकास साधायचा असेल, तर त्या भागांसाठी स्वतंत्र आणि पुरेसा निधी राखीव ठेवणे अत्यावश्यक आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. सभागृहात बोलताना दर्शना झोल-खोतकर म्हणाल्या की, दलित वस्त्यांच्या विकासाचा प्रश्न