आपणाला सुद्धा असाच त्रास होत आहे काय? मग विचार कसला करताय? लवकरात लवकर आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखवून घ्या.
222 views | Washim, Maharashtra | Sep 22, 2025 आता चिंता मिटली. 'स्वस्थ असेल नारी, तर सशक्त होईल परिवार' मग निर्धास्त होऊन मोफत शासकीय औषधोपचारांचा अवश्य लाभ घ्या.