नागपूर शहर: संतापजनक! त्या 'नराधमांना' कठोर शिक्षा होणारच: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती येथे नराधमांनी 180 मुलींना जाण्यात ओढून त्यांचे शेकडो व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केले आहे.काल उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे