अमरावती: भिम ब्रिगेड हा सामाजिक प्रवाह कुणी गेल्याने समाज कार्याचा हा लढा थांबणार नाही ; भिम ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे
भिम ब्रिगेड सामाजिक संघटनेमधील काही विक्रम तसरे, प्रविण मोहोड, नितीन काळे, अंकुश आठवले असे स्वार्थी व संधीसाधु गदार पणबुडी, संघटना सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश केल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या संदर्भाचा खुलासा सादर करण्यात येतो की, ज्यांनी संघटना सोडली ते सामाजिक कार्याचा वसा चालविण्या एवजी आपल्या पोटा पाण्याची सोय या संघटनेच्या माध्यमातून लावत होते. उदा. नितीन काळे इविन हॉस्पीटलमध्ये खोटे शिक्के तयार करुन अपंगाचे प्रमाणपत्र, शासकीय नोकरीत असलेले कर्मचारी यांना बेडरेस्टचे.