Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ
No video available

भंडारा: अशोकनगर येथे ११०० कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पार

Bhandara, Bhandara | Jul 5, 2025
आधुनिक रस्ते-पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पूर्व विदर्भाला विकासाच्या दिशेने पुढे नेताना आज दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील महर्षी विद्या मंदिर मैदान अशोक नगर येथे ११०० कोटी रुपये किंमतीच्या ५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे, खासदार प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, आमदार संजय पुराम हजर होते.