कारंजा: कारंजा बिलाल नगरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 14 बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
Karanja, Washim | Sep 29, 2026 कारंजा शहरातील बिलाल नगरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने १४ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जुम्मा रेघीवाले यांच्या पशुधनाला मोठा नुकसान झालेला असून, नागरिक प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी करत आहेत.