वर्धा: शासनमान्य ग्रंथ निवड यादीसाठी ग्रंथ सादर करण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Jan 24, 2026 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात. यासाठी ग्रंथाची निवड यादी तयार करण्यासाठी ग्रंथाची एक प्रत विनामुल्य सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथाची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिध्द होणा-या शासनमान्य ग्र