भोकरदन: भोकरदनमध्ये विजयादशमी निमित्त दानवे कुटुंबीयांची सदिच्छा भेट
भोकरदन येथील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांनी विजयादशमी-विजयादशीच्या शुभेच्छा देवून एकमेकांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी बद्रीनाथ टेकाळेही उपस्थित होते.