मुंबई: दादर शिवाजी पार्कमध्ये विनापरवाना आंदोलन; CJP च्या 500+ आंदोलनकार्यांवर गुन्हा
Mumbai, Mumbai City | Oct 3, 2026
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये विनापरवाना आंदोलन करणाऱ्या CJP च्या 500 हून अधिक आंदोलनकार्यांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनात CJP प्रमुखांसह अनेकांस विरुद्ध BNS व महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.