Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: ​मेयो रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; ७ वाहने जप्त : महेश सागडे, पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 14, 2026
पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 14 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार मेयो रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-३ ने बेड्या ठोकल्या आहेत. लखपति बस्ताराम फेंडर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक महेश साबळे यांनी दिली आहे.
नागपूर शहर: ​मेयो रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; ७ वाहने जप्त : महेश सागडे, पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News