भोकरदन: आमदार निवासस्थानी आमदार संतोष पाटील दानवे यांनी घेतली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
आज दिनांक 10 ऑगस्ट 2020 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आहे या बैठकीत सूचना केली आहे की 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन आहे,तसेच तिरंगा रॅली चे सुद्धा उद्घाटन आहे त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे.