भोकरदन: केदारखेडा येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित कावड यात्रेमध्ये आमदार संतोष पाटील दानवे यांनी लावली उपस्थिती
आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित कावड यात्रेमध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली असल्याचे पाहायला मिळाले आहे . ही कावड यात्रा केदारखेडा केदारेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर रामपूर या परिसरात काढण्यात आली या या यात्रेत जोरदार घोषणाबाजी करत आमदार संतोष पाटील दानवे यांच्या सहज शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली होती.