गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेमध्ये मा डॉ मिलिंद सोमकुवर जिल्ह आरोग्य अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा आ केंद्र शहापूर अंतर्गत राजदहेगव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणयात आले.
4.4k views | Bhandara, Maharashtra | Sep 17, 2025 गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेमध्ये मा डॉ मिलिंद सोमकुवर जिल्ह आरोग्य अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा आ केंद्र शहापूर अंतर्गत राजदहेगव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणयात आले लसीकरण यशस्वी करण्यासाठी वैदकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक प्रा आ केंद्र शहापूर यांनी परिश्रम घेतले