भंडारा: पोहरा येथील सर्वधर्म समभाव दसरा उत्सवात आमदार नाना पटोले यांची उपस्थिती
पोहरा येथील सर्वधर्म समभाव दसरा उत्सवात आमदार नाना पटोले उपस्थित राहिले. त्यांनी ग्रामस्थांना दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली.