फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे सोमवारी मध्यरात्री घरफोडी झाली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील घरफोडी केल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे सोमवारी मध्यरात्री घरफोडी - Phulambri News