रुग्णाचे नातेवाईक मारायला आले तर घाबरू नका, त्या करीता कायदा आहे..
आयोजकांचा सल्ला..
माजी आमदारांच्या पुतण्याचा व स्वीकृत नगरसेवक डॉक्टरची कथित व्हायरल व्हिडिओ चर्चेत!
“रुग्णाचे नातेवाईक मारायला आले, तर आम्ही काय करायचे? बाऊन्सर ठेवायचे का?” दंततज्ज्ञांचा आयोजकांना सवाल!
गुंडप्रवृतीच्या विचार धारेचा.. डॉक्टरचा व्हिडिओ समोर...
डॉक्टर रुग्ण वाचवायला डॉक्टर झाले की, रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईका बरोबर भांडण करायला डॉक्टर झाले, असा प्रश्न जनता विचारू लागली आहे !
चुकीचा उपचार व आगाऊपना करणाऱ्या डॉक्टरांना मार खाण्याची भीती ? स्वरक्षण करीता डॉक्टरांना बाऊसरची आवश्यकता का? जनतेचा सवाल...
कायदा,रुग्ण आणि डॉक्टर करीता सारखाच; डॉ यशवंत राजेभोसले