हिंगोली: हिंगोलीतील दुष्काळावर पालकमंत्र्यांचे आदेश खोटे; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संताप
हिंगोलीत दुष्काळामुळे पाणीटंचाईची भीषण स्थिती आहे. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पाणी वापराबाबत कठोर सूचनांची ऑनलाईन बैठक घेतली. मात्र, क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या सूचनांवर नाराजी व्यक्त केली आणि पालकमंत्र्यांवर टीका केली आहे.