यावल: यावल येथे गावठी पिस्तोल विक्री प्रकरणी अमळनेर येथून पुन्हा एकाला अटक, शआरोपींची संख्या तीन, तिघांना न्यायालयीन कोठडी
Yawal, Jalgaon | Sep 28, 2025 यावल शहरातील भागातील रहिवाशी युवराज उर्फ युवा भास्कर यांनी वराळसिमता भुसावळ येथील भूषण सपकाळे याला गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री केले होते व हा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी त्यांना पकडले होते दरम्यान दोघांना रविवार पर्यंत पोलीस कुठली सुनावण्यात आली होती तर या पोलीस कोठडीत अमळनेर येथील अनिल चंडाले याला देखील दोन पिस्तोल विक्री केल्याचे युवा भास्कर यांनी सांगितले तेव्हा त्यालाही अटक करण्यात आली व या तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.