नागपूर शहर: सीताबर्डी पोलिसांची धडक कारवाई: ३ दुचाकी जप्त, मूळ मालकांना परत: सुहास राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी 15 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरच्या सीताबर्डी पोलीस आणि गुन्हे शाखेने वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालत मोठी कारवाई केली. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ३ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे वाहन मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी दि