भंडारा: पालांदूर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई, 6.56 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
मरहेगाव ते पालांदूर रस्त्यावर विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पालांदूर पोलिसांनी जप्त केला. चालकाला ड्रायव्हिंग लायसन्स नव्हता. गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे.