नागपूर शहर: मदतीच्या बहाण्याने चेन स्नेचिंग करणाऱ्या आरोपीला अटक : रश्मिका राव पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी 14 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मदतीच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी दिली आहे