जालना: मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या महिलेची पोलिसात धाव..
सोशल मीडियावर ट्रोल करून फोनवरून धमक्या दिल्याचा आरोप; अंबड पो
Jalna, Jalna | Sep 29, 2026 मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या महिलेची पोलिसात धाव.. सोशल मीडियावर ट्रोल करून फोनवरून धमक्या दिल्याचा आरोप; अंबड पोलिसांत तक्रार दाखल.. आज दिनांक 29 सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेविरोधात वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर ट्रोल करून तसेच फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करीत ललिता तारख यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जरांगे समर्थकांकडून आपल्या जीवितास धोका असल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे.