Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

चंद्रपूर: जिल्हयात एकुण ३६३ इसमांविरुध्द संबंधीत पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हदद्घार) कारवाई (मतदानाचा अधिकार राखुन)

पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आज दि १ डिसेंबर ला २ वाजता आप-आपले पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता भंग करणारे एकुण ३६३ इसमाविरुध्द कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ अन्वये संबंधीत पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हुकूम व्हावा म्हणुन प्रस्ताव तयार करुन अपर पोलीस अधिक्षक यांनी २७८ तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ८५ असे जिल्हयात एकुण ३६३ इसमांविरुध्द ३ दिवसांकरीता त्यांच्या पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हद्दपार) चा आदेश पारीत करण्यात आला आहे.