चेकवेळवाचा वाळूघाटावर असलेल्या सुपरवायझरकडून एक लाख रुपये पिंपळशेंडे यांनी घेतल्याचे कोरेवार यांनी तक्रारीत म्हटले. आतापर्यंत वैभव पिंपळशेंडे याने २ लाख ४३ हजार रुपयाची खंडणी घेतल्याची माहिती फिर्यादीने रामनगर पोलिसांना आपल्या तक्रारीत दिली. तक्रार मिळताच चंद्रपूर रामनगर पोलिसांनी आज दि.३ डिसेंम्बला १२ वाजता तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरू आहे.