Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पनवेल: डिजिटल अरेस्ट करून ३५ लाख ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

Panvel, Raigad | Apr 22, 2026
डिजिटल अरेस्ट करून ३५ लाख ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी अनोळखी ईसमा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात १७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मालती गर्दै ह्या खारघर, सेक्टर ३ येथे राहत असून त्यांना विशाल याचा मिनिस्टर ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे फोन आला आणि कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचे सांगितले व पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले मात्र पोलीस ठाण्यात येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.